महामंडळाच्या योजनांची माहिती महामंडळाच्या योजनांची संपूर्ण यंत्रणा व कार्यपध्दती ही ऑनलाईन असून पूर्णपणे पारदर्शक आहे.
सदर योजना ही लाभार्थीभिमुख असून लाभार्थी जोपर्यैत सर्व माहिती वेब प्रणालीवर (www.Udyog.mahaswayam.gov.in.) अपलोड करीत नाही, तोपयंत पुढील का्यवाही करता येत नाही.
महामंडळाच्या योजनांकरीता सामाईक अटी व शर्ती)
৭. उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य.
२. या योजना प्रामुख्याने मराठा प्रवर्गाकरीता तथा ज्या प्रवर्गाकरीता स्वतंत्र महामंडळ अस्तित्वात नाही, अशांकरीता आहेत.
३. योजनेकरीताची वयोमयदिची अट स्त्री-पुरुषांकरीता कमाल ६० वर्षेंअसेल.
४. लाभाथ्यचि कौंट्रबिक वार्षिक उत्पन्न रु.८ लाखाच्या आत असावे. (जे रु. ८ लाखाच्या मर्यादिेत असल्याचे तहसिलदाराचे प्रमाणपत्र) किंवा वैयक्तीक।.T.R. (पती व पत्नीचे)
५. लाभाथ्ययने महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षे्रात स्थायिक / कार्यरत असलेल्या बैकैकडून कर्ज घेणे अनिवार्य असेल.
६. दिव्यांग व्यक्तीला योजनेअंतर्गत लाभ घ्यावयाचा असल्यास तो मानसिक दृष्ट्या सक्षम असावा.
७. गट कर्ज्ज व्याज परतावा योजना (IR-॥ ) मध्ये कमाल वयोमर्यदिचे बंधन नसेल.
८. गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-॥) अंतर्गत (1) भागीदारी संस्था (i)सहकारी संस्था (i ) बचत गट, (iv) एल. एल.पी. (v) कंपनी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत संस्था व इतर शासन नोंदणीकृत गट / संस्था लाभास पात्र असतील.
९. महामंडळाच्या योजनांतर्गत फक्त व्यवसाय / उद्योगाकरीता घेतलेल्या कर्जावरील व्याज परतावा करण्यात येईल व या योजनांची अंमलबजावणी तंतोतंत शासन निर्णय क्र. अपाम २०१७/प्र. क्र. १८७/रोस्वरो-१, दिनांक २१ नोकहेंबर, २०१७ नुसार करण्यात येईल.
महामंडळाच्या योजनांची माहिती बैंयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना (IR-1 ) या योजनेची मर्यादा रु. १० लाखाहून रु. १५ लाखापर्यत वाढविष्यात आलेली असून, महामंडळामार्फत रु. ४.५लाखाच्या व्याज मर्यादित परतावा करण्यात येईल. सदर व्याज परतावा कालावधी जास्तीत – जास्त ७ वर्ष व व्याजाचा दर जास्तीत – जास्त द.सा.द.शे. १२% असेल. या योजनेअंतर्गत लाभाथ्यांनी मात्र बैंकैमार्फत कर्ज घेतलेले असावे व ते फक्त व्यवसायिक तथा उद्योगाच्या दृष्टीने मंजूर झालेले असावे.
(टिप : मात्र दिनांक २० मे, २०२२ पूर्वीच्या L.O.I. धारकांना नियमानुसार रु. १० लाखाच्या मर्यदितील व्याज परतावा करण्यात येणार असून त्याकरीता रु. ३ लाखाची मय्यादा असेल.)
गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना (IR-2) या योजनेअंतर्गत किमान दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्तीच्या गटाने एकत्र येऊन, दोन व्यक्तींसाठी कमाल रु. २५ लाखाच्या मर्यादिवर, तीन व्यक्तींसाठी रु. ३५ लाखाच्या मर्यादिवर, चार व्यक्तींसाठी रु. ४५ लाखाच्या मर्यदेवर व पाच व पाच पेक्षा अधिक व्यक्ती असल्यास रु. ५० लाखापर्यतच्या व्यवसाय / उद्योग कर्जावर ५ वर्षापर्यत अ कज्ज कालावधी यापैकी जे कमी असेल ते, जास्तीत जास्त १२ टक्के व्याज किंवा रु. १५ लाखाच्या मर्यादिेत कर्ज मंजूर केलेल्या गटाने वेळेत कर्जाचे हफ्ते भरल्यास, हफ्ता भरल्यावर त्यातील व्याजाची रक्कम गटाच्या बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. या योजनेमध्ये FPO गटांनी त्यांच्या शेतीपूरक व्यवसायाकरीता बँंकैमार्फत घेतलेल्या कर्जावरील देखील व्याज परतावा नियमानुसार महामंडळ करेल.
No responses yet